संपूर्ण Google, तुमच्यासाठी काम करत आहे
तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करा आणि तुम्ही वापरत असलेल्या सर्व Google सेवांचा जास्तीत जास्त वापर करा. तुमचा Google अनुभव पर्सनलाइझ करून आणि तुमच्या सर्वात महत्त्वाच्या माहितीचा कुठूनही सुलभ अॅक्सेस देऊन तुमचे खाते तुम्हाला बरेच काही करण्यात मदत करते.
तुम्हाला मदत करते
तुम्ही साइन इन केले असताना, तुम्ही वापरत असलेल्या सर्व Google सेवा तुम्हाला तुमचे शेड्युल नेहमी फॉलो करता यावे यासाठी तुमचे Gmail तुमच्या Google Calendar आणि Google Maps सह सिंक करणे यांसारख्या क्रिया करून तुम्हाला रोजच्या कामांमध्ये मदत करण्यासाठी अखंडपणे एकत्र काम करतात.
तुमच्यासाठी तयार केले आहे
तुम्ही कोणतेही डिव्हाइस किंवा Google सेवा वापरत असलात तरीही तुमचे खाते तुम्हाला कधीही कस्टमाइझ आणि व्यवस्थापित करता येण्यासारखा सातत्यपूर्ण अनुभव देते .
तुमचे संरक्षण करते
तुमचे Google खाते उद्योगातील आघाडीच्या सुरक्षा वैशिष्ट्यांनी संरक्षित केले आहे, जी धोके तुमच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच ते शोधण्यात आणि ब्लॉक करण्यात आपोआप मदत करतात.
मदत करण्यासाठी तयार
तुम्ही साइन केलेले असताना Chrome, YouTube यांसारख्या Google सेवा आणखी चांगल्याप्रकारे काम करतात आणि तुम्हाला बरेच काही करण्यात मदत करतात. तुमचे खाते तुम्हाला ऑटोफिल, पर्सनलाइझ केलेल्या शिफारशी आणि आणखी बऱ्याच उपयुक्त वैशिष्ट्यांचा कधीही कोणत्याही डिव्हाइसवर अॅक्सेस देते.
तुमचे Google खाते तुम्ही तुमच्या खात्यामध्ये सेव्ह केलेली माहिती वापरून पासवर्ड, पत्ते आणि पेमेंट तपशील आपोआप भरून तुम्हाला वेळ वाचवण्यात मदत करते.
तुम्ही तुमच्या Google खातेमध्ये साइन इन करता तेव्हा, तुम्ही वापरत असलेल्या सर्व Google सेवा तुम्हाला बऱ्याच गोष्टी करण्यात मदत करण्यासाठी एकत्र काम करतात. उदाहरणार्थ, तुम्हाला विमानतळावर वेळेवर पोहोचण्यात मदत करण्यासाठी तुमच्या Gmail इनबॉक्समधील फ्लाइट कन्फर्मेशन तुमच्या Google Calendar व Google Maps सोबत आपोआप सिंक होतील.
कोणत्याही डिव्हाइसवर YouTube व्हिडिओ पुन्हा सुरू करण्यापासून तुमचे संपर्क आणि आवडती Play Store अॅप्स सहजरीत्या उपलब्ध करून देण्यापर्यंत, एक साइन इन संपूर्ण Google वर अखंड अनुभव पुरवते. तुमचे Google खाते तृतीय पक्ष ॲपमध्ये सुरक्षितपणे आणि झटपट साइन इन करणे सोपे करते जेणेकरून तुमच्या प्राधान्यांची Google बाहेरदेखील काळजी घेतली जाईल.
फक्त तुमच्यासाठी
तुमचे Google खाते तुम्ही वापरता ती प्रत्येक सेवा तुमच्यासाठी पर्सनलाइझ करते. तुमची प्राधान्ये, गोपनीयता आणि पर्सनलायझेशन नियंत्रणे अॅक्सेस करण्यासाठी कोणत्याही डिव्हाइसवरून फक्त तुमच्या खात्यामध्ये साइन इन करा.
तुम्ही तुमच्या सर्व डेटा आणि सेटिंग्जपासून फक्त एक टॅप दूर असता. फक्त तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा आणि “तुमचे Google खाते व्यवस्थापित करा” ची लिंक फॉलो करा. तुम्ही तुमच्या प्रोफाइल फोटोवरून सहजरीत्या साइन इन करणे, साइन आउट करणे किंवा गुप्त मोड सुरू करणे या गोष्टीदेखील करू शकता.
गोपनीयतेचा विषय लक्षात घेता, एकच उपाय सर्वांसाठी लागू होत नाही हे आम्ही जाणतो. यामुळे, प्रत्येक Google खाते मध्ये गोपनीयता तपासणी यांसारखी वापरण्यासाठी सोपी नियंत्रणे आणि टूल असतात जेणेकरून तुम्ही तुमच्यासाठी योग्य असणारी गोपनीयता सेटिंग्ज निवडू शकता. तुम्ही सुरू/बंद करण्याची सोपी नियंत्रणे वापरून तुमच्या खात्यामध्ये कोणता डेटा सेव्ह केला जातो हेदेखील नियंत्रित करू शकता आणि तुमचा डेटा तारीख, उत्पादन आणि विषयानुसारदेखील हटवू शकता.
तुमचे Google खाते तुम्हाला — क्रेडिट कार्डे, पासवर्ड आणि संपर्कांसारखी — तुमची वैयक्तिक माहिती स्टोअर करण्यासाठी एक सुरक्षित, हक्काची जागा देते जेणेकरून तुम्हाला आवश्यकता असेल तेव्हा ती तुमच्यासाठी संपूर्ण इंटरनेटवर नेहमी उपलब्ध असेल.
तुमची माहिती गोपनीय आणि सुरक्षित ठेवणे
तुमच्या Google खाते मधील सर्व माहिती सुरक्षित ठेवणे पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाचे झाले आहे. यामुळे आम्ही प्रत्येक खात्यामध्ये सुरक्षा तपासणी आणि Google Password Manager यांसारखी प्रभावी संरक्षणे व टूल तयार केली आहेत.
तुमचे Google खाते तुमच्या वैयक्तिक माहितीचे आपोआप संरक्षण करते आणि ती गोपनीय व सुरक्षित ठेवते. धोकादायक असलेले ९९.९% ईमेल तुमच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी ब्लॉक करणारे स्पॅम फिल्टर आणि तुम्हाला संशयास्पद अॅक्टिव्हिटी व हानिकारक वेबसाइटविषयी सूचित करणाऱ्या पर्सनलाइझ केलेल्या सुरक्षा सूचना यांसारखी प्रभावी वैशिष्ट्ये प्रत्येक खात्यामध्ये असतात.
हे साधे टूल तुमचे खाते सुरक्षित ठेवण्यात मदत करण्यासाठी तुम्हाला पर्सनलाइझ केलेल्या शिफारशी देते.
तुमच्या Google खाते मध्ये फक्त तुम्ही अॅक्सेस करू शकता अशा हक्काच्या ठिकाणी तुमचे पासवर्ड सुरक्षितरीत्या सेव्ह करणारा बिल्ट-इन पासवर्ड व्यवस्थापक असतो.

-
ऑटोफिल

तुमच्यासाठी आणखी चांगल्या प्रकारे काम करते
तुम्ही तुमच्या Google खातेमध्ये साइन इन करता तेव्हा, तुम्ही वापरत असलेल्या सर्व Google सेवा तुम्हाला बऱ्याच गोष्टी करण्यात मदत करण्यासाठी एकत्र काम करतात. उदाहरणार्थ, तुम्हाला विमानतळावर वेळेवर पोहोचण्यात मदत करण्यासाठी तुमच्या Gmail इनबॉक्समधील फ्लाइट कन्फर्मेशन तुमच्या Google Calendar व Google Maps सोबत आपोआप सिंक होतील.
-
इंटरनेटवर सगळीकडे, कनेक्ट केलेले रहा
कोणत्याही डिव्हाइसवर YouTube व्हिडिओ पुन्हा सुरू करण्यापासून तुमचे संपर्क आणि आवडती Play Store अॅप्स सहजरीत्या उपलब्ध करून देण्यापर्यंत, एक साइन इन संपूर्ण Google वर अखंड अनुभव पुरवते. तुमचे Google खाते तृतीय पक्ष ॲपमध्ये सुरक्षितपणे आणि झटपट साइन इन करणे सोपे करते जेणेकरून तुमच्या प्राधान्यांची Google बाहेरदेखील काळजी घेतली जाईल.
फक्त तुमच्यासाठी
तुमचे Google खाते तुम्ही वापरता ती प्रत्येक सेवा तुमच्यासाठी पर्सनलाइझ करते. तुमची प्राधान्ये, गोपनीयता आणि पर्सनलायझेशन नियंत्रणे अॅक्सेस करण्यासाठी कोणत्याही डिव्हाइसवरून फक्त तुमच्या खात्यामध्ये साइन इन करा.
-
इंस्टंट अॅक्सेस
तुम्ही तुमच्या सर्व डेटा आणि सेटिंग्जपासून फक्त एक टॅप दूर असता. फक्त तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा आणि “तुमचे Google खाते व्यवस्थापित करा” ची लिंक फॉलो करा. तुम्ही तुमच्या प्रोफाइल फोटोवरून सहजरीत्या साइन इन करणे, साइन आउट करणे किंवा गुप्त मोड सुरू करणे या गोष्टीदेखील करू शकता.
-
गोपनीयता नियंत्रणे
गोपनीयतेचा विषय लक्षात घेता, एकच उपाय सर्वांसाठी लागू होत नाही हे आम्ही जाणतो. यामुळे, प्रत्येक Google खाते मध्ये गोपनीयता तपासणी यांसारखी वापरण्यासाठी सोपी नियंत्रणे आणि टूल असतात जेणेकरून तुम्ही तुमच्यासाठी योग्य असणारी गोपनीयता सेटिंग्ज निवडू शकता. तुम्ही सुरू/बंद करण्याची सोपी नियंत्रणे वापरून तुमच्या खात्यामध्ये कोणता डेटा सेव्ह केला जातो हेदेखील नियंत्रित करू शकता आणि तुमचा डेटा तारीख, उत्पादन आणि विषयानुसारदेखील हटवू शकता.
-
तुमच्या माहितीसाठी सुरक्षित ठिकाण
तुमचे Google खाते तुम्हाला — क्रेडिट कार्डे, पासवर्ड आणि संपर्कांसारखी — तुमची वैयक्तिक माहिती स्टोअर करण्यासाठी एक सुरक्षित, हक्काची जागा देते जेणेकरून तुम्हाला आवश्यकता असेल तेव्हा ती तुमच्यासाठी संपूर्ण इंटरनेटवर नेहमी उपलब्ध असेल.
तुमची माहिती गोपनीय आणि सुरक्षित ठेवणे
तुमच्या Google खाते मधील सर्व माहिती सुरक्षित ठेवणे पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाचे झाले आहे. यामुळे आम्ही प्रत्येक खात्यामध्ये सुरक्षा तपासणी आणि Google Password Manager यांसारखी प्रभावी संरक्षणे व टूल तयार केली आहेत.
-
बिल्ट-इन सुरक्षा
तुमचे Google खाते तुमच्या वैयक्तिक माहितीचे आपोआप संरक्षण करते आणि ती गोपनीय व सुरक्षित ठेवते. धोकादायक असलेले ९९.९% ईमेल तुमच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी ब्लॉक करणारे स्पॅम फिल्टर आणि तुम्हाला संशयास्पद अॅक्टिव्हिटी व हानिकारक वेबसाइटविषयी सूचित करणाऱ्या पर्सनलाइझ केलेल्या सुरक्षा सूचना यांसारखी प्रभावी वैशिष्ट्ये प्रत्येक खात्यामध्ये असतात.
-
सुरक्षा तपासणी
हे साधे टूल तुमचे खाते सुरक्षित ठेवण्यात मदत करण्यासाठी तुम्हाला पर्सनलाइझ केलेल्या शिफारशी देते.
-
Google Password Manager